जामखेड हादरलं! बाप-लेकाने गळफास घेऊन संपवले जीवन; एकाच झाडाला, एकाच कापडाने घेतला गळफास, नेमकं काय घडलं..

Father searches for son, both found Dead in Jamkhed: जामखेडमध्ये वडील-मुलाची दुर्दैवी आत्महत्या; एकाच मॅटने घेतला गळफास
Jamkhed Tragedy: Father and Son Found Hanging with Same Cloth

Jamkhed Tragedy: Father and Son Found Hanging with Same Cloth

sakal

Updated on

जामखेड: शहरात वडील आणि मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील नवीन कोर्टरोड व म्हाडा कॉलनीच्या बाजूला असलेल्या एका शेतात वडील व मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे ज्या मॅटच्या कापडाने मुलाने गळफास घेतला, त्याच मॅटच्या कपड्याने वडीलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कानिफनाथ ज्ञानदेव पवार (वय ४५) व सचित कानिफनाथ पवार (वय १६, रा. आरोळे वस्ती, जामखेड) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com