Parner News: उष्माघातामुळे शिक्षिकेचा मृत्यू; पारनेर तालुक्‍यातील घटना, शाळा सुटल्यानंतर घरी निघाल्या अन् काय घडलं!

Heatwave Turns Fatal: Teacher Dies While Returning Home from School: प्रखर उन्हात परतीच्या प्रवासानंतर शिक्षिकेचा मृत्यू; उष्माघात, हृदयविकाराचा झटका आणि उपचाराआधीच जीवनयात्रा संपली
Scorching Heat Claims Teacher’s Life in Maharashtra’s Parner Taluka

Scorching Heat Claims Teacher’s Life in Maharashtra’s Parner Taluka

sakal

Updated on

टाकळी ढोकेश्वर: पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका, गारगुंडी येथील रहिवासी उषा पोपट फापाळे-कुलट (वय ५०) यांचा उष्माघातामुळे हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डाॅ. ऋत्विज म्हसके खिलारी यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com