Srirampur Crime : अभ्यास करणाऱ्या दोन मित्रांना लाकडी दांडके, पट्ट्याने मारहाण; शहर पोलिसात गुन्हा दाखल

सार्थक आरोळे व साद मेमन हे दोघे शिवनेरी पार्क, वॉर्ड क्रमांक एक येथे अभ्यास करत असताना दोघांच्या ओळखीचा असलेला दर्शन प्रदीप अहिरे व त्याचे चार अनोळखी मित्र दोन दुचाकीवर तेथे आले.
Two friends attacked with wooden sticks and belts during a study session; city police register a case
Two friends attacked with wooden sticks and belts during a study session; city police register a caseSakal
Updated on

श्रीरामपूर : घरी अभ्यास करत असलेल्या दोन मित्रांच्या ओळखीचे काहीजण तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने, तसेच कंबरेच्या पट्ट्याने मारहाण करत त्यांना जखमी केले. शहरातील शिवनेरी पार्क, वॉर्ड क्रमांक एक येथे शनिवारी (ता.११) दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com