Accident News: ट्रकखाली चिरडून पायी जाणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू; पांढरीपूल-मिरी रस्त्यावरील घटना, कुंटूबियांचा आक्राेश अन् काय घडलं!

Family protest after fatal Truck accident: पांढरीपूल-मिरी रस्त्यावर ट्रकखाली चिरडून दोन तरुणांचा मृत्यू; चालक पसार
Tragedy Strikes as Speeding Truck Kills Two Young Men on Foot

Tragedy Strikes as Speeding Truck Kills Two Young Men on Foot

sakal

Updated on

शेवगाव : पांढरीपूल-मिरी रस्त्यावरील इंदिरानगर परिसरात मालवाहू ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने पायी जाणाऱ्या दोन तरुणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला. हा अपघात आज शनिवारी (ता.२८) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला. प्रतीक सचिन शिंदे (वय-१९) व निखिल सोमनाथ पठाडे (वय-२०, रा. वरुर, ता. शेवगाव) असे मृतांची नावे आहेत. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com