Uday Samant : नगरसाठी साडेतीन हजार कोटी : उद्योगमंत्री उदय सामंत; नाट्यसंमेलनाचे उद्घाटन
Ahilyanagar News : अहिल्यानगरसाठी ३ हजार ५०० कोटींचे प्रकल्प उभे राहणार राहतील. दावोसमध्ये विविध उद्योग जिल्ह्यात आणण्यासाठी करार करण्यात आले आहेत. यातून रोजगारनिर्मिती होईल.
Uday Samant inaugurates the drama festival and announces a ₹3500 crore investment for Nanded’s development.Sakal
अहिल्यानगर : दावोसमुळे अहिल्यानगरसाठी साडेतीन हजार कोटींची गुंतणूक होणार आहे. त्यातून किमान पाच हजार रोजगार उपलब्ध होतील. सहा महिन्यांत या प्रकल्पांना गती मिळेल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.