Ujani Dam Water: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! उजनी धरणात २० दिवसांत ६२ टीएमसी पाण्याची भर, उपयुक्त साठा ८५ टक्क्यांवर

Ujani Dam Near Full Capacity After Heavy Rainwater Inflow: उजनी धरणात अवघ्या २० दिवसांत ६२ टीएमसी पाण्याची भर पडून उपयुक्त पाणीसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगाम आणि ऊस लागवडीच्या कामांना वेग आला आहे.
Ujani Dam Latest News 62 TMC Water Added in 20 Days Reservoir at 85 Percent Storage Brings Relief to Farmers

Ujani Dam Latest News 62 TMC Water Added in 20 Days Reservoir at 85 Percent Storage Brings Relief to Farmers

sakal

Updated on

सिद्धटेक : अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिण भागासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात दररोज झपाट्याने वाढ होत असून धरण आता पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com