Unseasonal Rain: अवकाळीने पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना अश्रू अनावर; सोनई-लोहगाव रस्त्यावरील झाडे पडली, कांदा भिजला!

Sonai Lohgaon road blocked due to fallen trees rain impact: अवकाळी पावसाने गहू, हरभरा, कांदा, टरबूज, केळी व फळबागांचे मोठे नुकसान; सोनई-लोहगाव मार्गावरील झाडे, विजेचे खांब कोसळून शेतकरी आर्थिक संकटात
Rain Fury Impacts Agriculture; Farmers Suffer Heavy Losses in Region

Rain Fury Impacts Agriculture; Farmers Suffer Heavy Losses in Region

sakal

Updated on

सोनई : वातावरणात अधिक दिवस गारवा राहिल्याने गहू, हरभरा व कांद्याचे पीक बहरले होते. दहा मिनिटे वारा आणि अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने सर्व होत्याचे नव्हते झाले. नगदी पिकांबरोबर आंबा, टरबूज, फळबागा, भाजीपाला व चारा पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com