Vijay Zhanjad : कॉपी पुरवणाऱ्यावर कारवाई करणार : विजय झंजाड; बारावीची परीक्षा सुरू

Ahilyanagar News : दोन्ही परीक्षा शांततेत व सुरळीत पार पाडाव्यात म्हणून परीक्षा केंद्राचे परिसरामध्ये भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (३) चा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.
Vijay Zhanjad emphasizes strict action against copy providers as the 12th board exams begin in Maharashtra
Vijay Zhanjad emphasizes strict action against copy providers as the 12th board exams begin in MaharashtraSakal
Updated on

खर्डा : बारावीच्या परीक्षेला मंगळवार (ता. ११) पासून सुरुवात झालेली आहे. या परीक्षा काळात कॉपी पुरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक पोलिस निरीक्षक विजय झंजाड यांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com