

Pandharpur Wari Reaches the World Stage with Landmark London Launch
sakal
पाथर्डी: वारकरी सांप्रदयाचा झेंडा आता अटकेपार फडकणार आहे. यावर्षी प्रथमच लंडन ते पंढरपूर या ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’चा प्रारंभ भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या हस्ते लंडन येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. प्रथमच परदेशी वारकरी पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणार आहेत.