
Wanjari community blocks roads for three hours demanding immediate enforcement of Hyderabad, Karnataka, and Beed Gazettes.
Sakal
बोधेगाव: वंजारी समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, हैदराबाद गॅझेट, कर्नाटक, तसेच बीड गॅझेट तत्काळ लागू करावे, या प्रमुख मागण्यांसाठी बोधेगाव येथील मुंडे चौकात तीन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.