Gulf War Impact: युद्ध आखातात, धग अहिल्यानगरात; २६जण अडकल्याने काळजीचे ढग दाटले, गॅससाठी ताटकळावे लागणार!

families worried as workers stuck in Middle East conflict: अहिल्यानगरात युद्धाची धग; गॅस टंचाईमुळे नागरिकांची चिंता वाढली
Ahilyanagar Residents Stuck Amid Gulf Tensions; Gas Supply Concerns Rise

Ahilyanagar Residents Stuck Amid Gulf Tensions; Gas Supply Concerns Rise

sakal

Updated on

अहिल्यानगर: इराणविरोधात इस्राईल आणि अमेरिकेने छेडलेल्या युद्धाची धग आता थेट अहिल्यानगरकरांना बसू लागली आहे. त्यात सर्वसामान्य नागरिकांची होरपळ होण्याची चिन्हे आहेत. घरगुती गॅस टाकी मिळवण्यासाठी तारांबळ होणार आहे. बुकिंगनंतर किमान पंधरा दिवस थांबावे लागू शकते. जिल्ह्यातील २६जण अडकल्याने काळजीचे ढगही दाटले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com