UPSC Success Story: वॉचमनच्या मुलाची ‘यूपीएससीत’ भरारी; आईचे किराणा दुकान अन् वडिलांचा पालिकेत पहारा, मुलाने यशाला गवसणी घालून फेडले पांग!

Civil services Success Story from humble Background: रोहित सांगळे: वॉचमनच्या मुलाने यूपीएससीत मिळवले यश, संघर्षातून उभारला नवा मानदंड
UPSC Triumph: Watchman’s Son Turns Hardship into Achievement

UPSC Triumph: Watchman’s Son Turns Hardship into Achievement

sakal

Updated on

-महेश माळवे

श्रीरामपूर: ज्या नगरपालिकेत वडील वॉचमन म्हणून कंत्राटी नोकरीला होते. त्याच पालिकेच्या हद्दीतील एका छोट्याशा घरातून ‘यूपीएससी''चे स्वप्न पाहिले गेले, ते सत्यातही उतरले. श्रीरामपूरचे रोहित नरेश सांगळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ८६५ वा रँक पटकावून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचा नवा मानदंड प्रस्थापित केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com