Husband Arrested in Wife Swapping Case in Srirampur: छत्रपती संभाजीनगर येथे कामानिमित्त गेले असता, पतीने संबंधित व्यक्तीच्या गंगापूर येथील घरी नेले. तेथे पतीने तुम्ही माझ्या पत्नीसोबत व मी तुमच्या पत्नी सोबत शारिरीक संबंध करतो, असे सांगितले.
Two men, including a husband, have been arrested in a wife swapping case registered at the city police station.Sakal
श्रीरामपूर : मोठमोठ्या शहरांमध्ये सुरू असलेले वाईफ स्वॅपिंगचे लोण श्रीरामपूरसारख्या शहरातही पोचले आहे. याबाबत एका पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.