Uddhav Thackeray Shirdi Sai Darshan
sakal
शिर्डी - ‘विमानात एका कोपऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसऱ्या कोपऱ्यात मी, असे बसलो असल्यानेच मधल्यांचा गोंधळ सुरू आहे. ते पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, तर महाराष्ट्र म्हणून आम्ही त्यांच्या सोबत असू,’ अशी सूचक टिप्पणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.