Women Cricket Event: क्रिकेट मैदानात महिलांची चौकार-षटकारांची फटकेबाजी; एकवीरा क्रीडा महोत्सवात फलंदाजी, गोलंदाजीसह झुंबा डान्स!

Women participation in cricket and zumba Dance program: ७२ वर्षीय अंजनाबाई शिंदे यांचा क्रिकेट मैदानात जलवा; महिलांना दिला तणावमुक्त जीवनाचा संदेश
Batting, Bowling and Zumba Dance Light Up Ekvira Sports Festival

Batting, Bowling and Zumba Dance Light Up Ekvira Sports Festival

sakal

Updated on

संगमनेर: आनंदी जीवन जगण्यासाठी वयाचे बंधन नसते. आनंद आणि उत्साह सर्व आजारांवर औषध आहे, याची प्रचिती एकवीरा क्रीडा महोत्सवात पहायला मिळाली. डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या क्रीडा महोत्सवात राजापूर (ता. संगमनेर) येथील ७२ वर्षीय अंजनाबाई शिंदे या आजींनी क्रिकेट मैदानात उतरून फलंदाजी व गोलंदाजी करत महिलांना तणावमुक्त जीवन आणि चांगल्या आरोग्याचा संदेश दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com