
Women’s leadership strengthens in Kopargaon; Dhamori division reserved for ST woman in upcoming Panchayat Samiti election.
Sakakl
-मनोज जोशी
कोपरगाव: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची ठरलेली गट व गणांची आरक्षण सोडत आज (ता. १३) पार पडली. पंचायत समितीच्या गणांची सोडत उपजिल्हाधिकारी सायली सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार महेश सावंत यांच्या उपस्थितीमध्ये तहसील कार्यालय येथे काढण्यात आली.