Ahilyanagar Weather Alert: 26 जूनपर्यंत यलो अलर्ट; पावसाची शक्यता, तरी 162 गावांमध्ये पाणीटंचाई कायम

Ahmednagar yellow alert till June 26 rain forecast: यलो अलर्टदरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मध्यम पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहून शेतीमाल, जनावरे व धरण-नदी परिसरात सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Farmers Await Rainfall Relief; Water Shortage Persists in 162 Villages

Farmers Await Rainfall Relief; Water Shortage Persists in 162 Villages

sakal

Updated on

अहिल्यानगर: भारतीय हवामान विभागाकडून अहिल्यानगर जिल्ह्यात २२ ते २६ जून या कालावधीत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट'' जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com