Pathardi : आईला सोडून घरी येताना युवकाचा ​अपघातात मृत्यू; ट्रकचालक घटनास्थळावरून फरार

रोडवर कसली गर्दी जमा झाली, हे पाहण्यासाठी विकासची आई घटनास्थळी आली असता, तिला आपल्या मुलाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह पाहण्याची वेळ आली.
Tragic road accident: Youth dies after dropping mother home; truck driver absconds from scene.
Tragic road accident: Youth dies after dropping mother home; truck driver absconds from scene.Sakal
Updated on

पाथर्डी : शहराच्या मुख्यवस्तीत असलेल्या कोरडगाव रोडवरील डॉ. आंबेडकर चौकात आज दुपारी झालेल्या अपघातात वीस वर्षीय युवक ठार झाला. विकास परमेश्वर सोनवणे (रा. निपाणी जळगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com