

Akole Accident
अकोले: अकोलेकडून राजूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने दुचाकींना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात अस्मिता संतोष रेंगडे (रा. धामणवण, ता. अकोले) या तरुणीचा मृत्यू झाला, तर दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (१५ जानेवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास जामगाव परिसरात घडली.