Shevgaon Murder: तरुणाचा दगडाने ठेचून खून; शेवगावमधील घटना, ओढ्याजवळ अढळला मृतदेह, तीन संशयित ताब्यात, काय घडलं!

police probe in brutal murder case Shevgaon: शेवगावमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून; ओढ्यात मृतदेह सापडल्याने खळबळ, घातपाताच्या संशयावरून तीन जण ताब्यात घेऊन पोलिसांचा तपास सुरू
rural crime incident stone attack youth India

rural crime incident stone attack youth India

sakal

Updated on

शेवगाव : शहरातील ढाकणे वस्तीजवळील ओढ्यामध्ये एका युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज (ता.११) दुपारी उघडकीस झाली. गणेश दिनकर लांडे (वय २८, रा. सालवडगाव, ता. शेवगाव) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com