Mahabaleshwar Drowning: सोनेवाडी येथील तरुणाचा महाबळेश्वरमध्ये बुडून मृत्यू; मित्रांसोबत कोयना बॅकवॉटरला अंघोळीसाठी गेला, अन् काय घडलं!

Koyna backwater Drowning incident full story: कंपनीच्या पर्यटन सहलीदरम्यान कोयना बॅकवॉटरमध्ये दुर्दैवी घटना; पाण्यात उतरलेला संकेत जाधव परत किनाऱ्यावर न आल्याने मित्रांमध्ये खळबळ
Sonewadi Youth Loses Life in Mahabaleshwar Drowning Incident

Sonewadi Youth Loses Life in Mahabaleshwar Drowning Incident

sakal

Updated on

पोहेगाव: कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील संकेत विठ्ठल जाधव (वय २४) या तरुणाचा महाबळेश्वर येथे पाण्यात बुडून मृत्यू झाला. संकेत जाधव हे ‘होम फर्स्ट फायनान्स’ कंपनीत अहिल्यानगर येथील सावेडी शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. कंपनीच्या महाराष्ट्रातील विविध शाखांतील व्यवस्थापकांनी आपले उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर त्यांच्यासाठी महाबळेश्वर येथे पर्यटन सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com