MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

inspirational journey of MPSC topper Ajay Dighde: अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मजुरी करत स्वअभ्यासातून एमपीएससीत यश; आयकर विभागात असिस्टंट कमिशनरपदी अजय दिघडेची निवड, पहुरजिरा गावाचा मान उंचावला
Ajay Dighde celebrates his achievement after clearing MPSC and becoming Assistant Commissioner.

Ajay Dighde celebrates his achievement after clearing MPSC and becoming Assistant Commissioner.

esakal

Updated on

शेगाव : तालुक्यातील पहुरजिरा गावातील अजय समाधान दिघडे याने घरची परिस्थिती अत्यंत गरिब व हलाखीची असताना एमपीएससी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आणि विशेष म्हणजे त्याची आयकर विभागात असिस्टंट कमिशनर पदी निवड झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com