Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Akola Additional Collector accused by mining-crusher association in MIDC police complaint; बेकायदेशीर रकमेच्या मागणीच्या आरोपांवरून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार; अधिकाऱ्यांचा आरोप फेटाळून स्पष्टीकरण
High-Stakes Conflict: FIR Requested Against Additional District Collector in Akola

High-Stakes Conflict: FIR Requested Against Additional District Collector in Akola

Sakal

Updated on

अकोला : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर रक्कमेची मागणी केल्याचा आराेप अकाेला जिल्हा खाण व क्रशर उद्याेजक संघाने शुक्रवारी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला. तक्रारीतील सर्व आराेप अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com