

Akola Crime
sakal
अकोला : बेपत्ता झालेल्या अक्षय विनायक नागलकर (वय २६, रा. मारोती नगर, बाळापूर रोड, अकोला) या तरुणाचा खून झाल्याची वार्ता समोर येताच शहरात खळबळ उडाली. जुन्या वादातून तरण्याबांड अक्षयचा मोठा कट रचून खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.