Akola child nutrition food safety incident
esakal
पथ्रोट (अकोला) : गावात कार्यरत असलेल्या वॉर्ड क्रमांक सहा खोडगाव रस्ता येथील अंगणवाडी केंद्रातून वाटप करण्यात आलेल्या शेंगदाणा चिकीमध्ये (गूळपट्टी) सोंडे व अळ्या निघाल्या. सदरचा प्रकार हा चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ करणारा ठरत असल्याने याला जबाबदार असणाऱ्या सर्वांवरच कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली (child nutrition food safety issue in Maharashtra) आहे.