Akola: दगडाने ठेचून शिक्षा चालकाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दगडाने ठेचून शिक्षा चालकाचा खून

अकोला : दगडाने ठेचून शिक्षा चालकाचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहरातील रामदासपेठ पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वन विभागाच्या कार्यालयाजवळ एका ५० वर्षीय रिक्षा चालकाचा मृतदेह आढला. मृतकाचे नाव आसिफ पठाण असून त्याची दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशन मार्गावरील भागवाडी या वस्तीत रहिवासी असलेला आसिफ पठाण हा रिक्षा चालक आहे. नशा करण्याच्या कारणावरून त्याची हत्या झाली. हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी खैर मोहम्मद प्लॉटमधील रहिवास शेख गुरफान याला रामदारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. रामदास पेठ पोलिसांना आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला ता. १६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठवडी ठोठावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

loading image
go to top