Snake found inside toilet in Sudhir Colony Akola
esakal
अकोला : शहरातील सुधीर कॉलनी परिसरात एका घरातील स्वच्छतागृहाच्या कमोडमध्ये काळा नाग आढळल्याने खळबळ (Snake found inside toilet in Sudhir Colony Akola) उडाली. १ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास कांडेकर यांच्या घरातील कमोडच्या गोलाकार भागात विषारी नाग विळखा घालून बसल्याचे निदर्शनास आले. प्रसंगावधान राखल्यामुळे संभाव्य धोका टळला.