Akola Crime News: अनैतिक संबंधाच्या रागातून तरुणाची हत्या; बोरगाव मंजूतील खून प्रकरणाचा उलगडा : आरोपी व मृतक दोघेही यवतमाळचे

Young Man Murdered in Akola Over Alleged Affair: अकोल्यातील बोरगाव मंजू परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
Akola Crime News

Akola Crime News

esakal

Updated on

अकोला: बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोदरखेड शेतशिवारात रेल्वे अंडरपासजवळ आढळून आलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेला छडा लावण्यात यश आले. यातील आरोपी व मृतक दोघेही यवतकाळचे असून, संशयीत आरोपीला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com