esakal | Lockdown Breaking: रविवारी राहणार संपूर्ण लॉकडाउन…!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Corona News There will be a complete lockdown on Sunday!

जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भआव पाहता जिल्ह्यात एक दिवसीय लॉकडाउन पुकारले आहे. येत्या रविवारी म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी अकोला शहरात संपूर्ण लॉकडाऊन राहणार आहे. 

Lockdown Breaking: रविवारी राहणार संपूर्ण लॉकडाउन…!

sakal_logo
By
विवेक मेतकर
loading image