Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

Premium Paid, Compensation Missing: अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिक विमा योजनेत प्रीमियम भरूनही नुकसान भरपाई मिळत नाही. आर्थिक त्रास आणि प्रशासनाचा गैरविकार गंभीर समस्या.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: “पीक गेलं, कर्ज वाढलं… पण विम्याचे पैसे अजून आले नाहीत,” असा सवाल अकोला जिल्ह्यातील शेतकरी प्रत्येक वर्षी करतात. जिल्ह्यातील लाखो शेतकरी खरीप व रब्बी हंगामात नियमित पिक विमा काढतात. शासनाने नियुक्त केलेल्या विमा कंपन्यांकडे प्रीमियम भरून सुद्धा नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळत नाही. अनेकदा तक्रार दाखल करून ही भरपाई मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली पिक विमा योजना ही फसवेगिरी असल्याचा आरोप शेतकरी करतात.

Loading content, please wait...

Related Stories

How much crop loan is waived in Tamil Nadu?
Vidarbha News
Allegations of Bias in Crop Insurance Payments Spark Anger Among Farmers
Nagpur News
Marathi News Esakal
www.esakal.com