

Akola Water Reservoir
sakal
अकोला : यावर्षी जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. धरणात जमा झालेल्या पाण्याचे आरक्षण जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीच्या सभेत करण्यात आले. समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या दालनात पार पडली.