Akola Farmers: सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे ९२ काेटींचे नुकसान; ऑगस्टमध्ये एक लाख हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्र बाधित

Crop Damage: अकोला जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १ लाख ६ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी ९२ कोटींच्या मदतीची आवश्यकता भासते.
Akola Farmers

Akola Farmers

sakal

Updated on

अकोला : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अति पावसामुळे १ लाख ६ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे संयुक्त अहवालावरून समाेर आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ९२ काेटींची आवश्यकता भासणार आहे. अतिवृष्टीचा फटका १ लाख २० हजार ६९७ शेतकऱ्यांना बसला आहे. हा संयुक्त अहवाल महसूल, कृषी व जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून तयार झाला आहे.       

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com