Akola News : बांधावर यंत्रणा पोहोचणार कधी? चार दिवसांत पंचनाम्यांचे आदेश; प्रत्यक्ष पाहणीत काही भागांत अद्याप सर्वेक्षणाला सुरुवात नसल्याचे चित्र

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ‘ट्रिगर १’ लागू करून विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
Agriculture Loss by No Rain

Agriculture Loss by No Rain

sakal

Updated on: 

अकोला - दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ‘ट्रिगर १’ लागू करून विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतीपिके आणि फळपिकांचे पंचनामे चार दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com