Akola Fake Gutkha Case: अकोल्यात बनावट गुटखा प्रकरणात गौरव शर्मा अटकेत; १.६५ कोटींचा मुद्देमाल जप्त, पुरवठा साखळीचा तपास सुरू

एमआयडीसीतील बनावट गुटखा कारखान्यावर धाड; १ कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त, गौरव शर्मा अटकेत
Fake gutkha case: Akola police arrest Gaurav Sharma for alleged manufacturing and supply of banned gutkha.

Fake gutkha case: Akola police arrest Gaurav Sharma for alleged manufacturing and supply of banned gutkha.

Sakal

Updated on

अकोला : बनावट गुटखा तयार करून त्याचा पुरवठा व विक्री केल्याप्रकरणी खदान पोलिसांनी आरोपी गौरव अशोक शर्मा (रा. बलोदे ले-आउट, हिंगणा फाटा, अकोला) याला अटक केली. त्याच्याविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपासादरम्यान त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com