

Operation Prahar In Akola Police Raid Alleged Gambling Den And Seize 9 Vehicles 8 Phones And Property Worth 27 Lakh
sakal
-योगेश फरपट
अकोला : ऑपरेशन प्रहार अंतर्गत खदान पोलिसांनी मलकापूर येथील येवता रोडवरील क्लासमेट हॉटेल व बार परिसरात कथित अवैध जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. १७ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.