Akola Gambling Raid: जुगार अड्ड्यावर धाड टाकताच वाहनांची रांग; थार, बुलेटसह अनेक वाहने ताब्यात, ‘PRESS’ लिहिलेल्या थारची चर्चा

Akola Gambling Raid Thar With Press Sticker Draws Attention: खदान पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ‘PRESS’ लिहिलेल्या थारसह थार, बुलेट, मोपेडसह अनेक वाहने ताब्यात घेतल्याने चर्चेला उधाण
Akola Gambling Den Raid 17 To 18 People Face Police Action As Thar With Press Sticker And Several Vehicles Are Seized

Akola Gambling Den Raid 17 To 18 People Face Police Action As Thar With Press Sticker And Several Vehicles Are Seized

esakal

Updated on

-योगेश फरपट

अकोला : शहरातील एका कथित अवैध जुगार अड्ड्यावर खदान पोलिसांनी धाड टाकून १७ ते १८ जणांवर कारवाई केल्याची माहिती आहे. या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून महिंद्रा थारसह बुलेट, टीव्हीएस प्लॅटिना, बजाज, ओला तसेच पाच मोपेड वाहने पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com