अकोल्यातील शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार; ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णाला लावले एक्सपायर सलाईन

एक महिन्यापूर्वीच संपली होती सलाईनची मुदत; रुग्णाच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप, दोषींवर कारवाईची मागणी
Akola Government Hospital Under Fire After Expired Saline Administered to Stroke Patient

Akola Government Hospital Under Fire After Expired Saline Administered to Stroke Patient

esakal

Updated on: 

Akola Hospital News: अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या ५५ वर्षीय रुग्णाला एक महिन्यापूर्वीच एक्सपायर झालेले सलाईन लावण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकारामुळे रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Loading content, please wait...