Akola: पतीला पाठीवर घेऊन पत्नीची धावाधाव, उपचार मिळेना; सर्वोपचारमधील प्रकाराची चौकशी होणार

Woman Carries Sick Husband Across Hospital for Treatment: अकोला सर्वोपचार रुग्णालयात पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी धावपळ करणाऱ्या महिलेच्या घटनेची चौकशी होणार. आरोग्य व्यवस्था, रुग्णालय प्रकार आणि समिती अपडेट.
Akola

Akola

esakal

Updated on

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी विविध विभागांत भटकंती करणाऱ्या महिलेच्या व्यथेची राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने दखल घेतली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती गठित करण्याची प्रक्रिया सुरू असून, समितीचा अहवाल विभागाच्या सचिवांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com