Akola News: नुकसानग्रस्तांच्या खात्यात १९१ कोटी मदत जमा; अकोला जिल्ह्यातील दोन लाख ४२ हजार शेतकऱ्यांना दिलासा
Akola District Farmers Receive DBT Aid for Crop Damage: अकोला जिल्ह्यात जून-ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना १९१ कोटींचा मदत निधी डीबीटी पोर्टलद्वारे जमा. कपाशी, सोयाबीन, तूर पिकांचे नुकसान; शासनाने अनुदान जाहीर केले.
अकोला : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी नुकसान मदत व शेतकरी अनुदान वाटपांतर्गत जिल्ह्यातील दोन लाख ४२ हजार ३३५ शेतकऱ्यांच्या खात्यात १९१ कोटी ७ लक्ष ७ हजार निधी डीबीटी पोर्टलद्वारे जमा करण्यात आले.