
Digital Panchayat
sakal
अकोला : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीचा कारभार डिजिटल करण्याचे नियोजन आहे. या अनुषंगाने अभिनव सोल्युशन पुणे या माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या सीएसआर उपक्रमातून जिल्ह्यातील २७४ ग्रामपंचायतींची वेबसाईट एकाच दिवशी तयार करण्यात आली असून उर्वरित ग्रामपंचायतींच्या वेबसाईट तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.