

Akola News
esakal
अकोला: राष्ट्रीय,राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तक्रार आयोग येथे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये दोन हजार ८७२ प्रकरणे निकाली काढण्यात आले.