esakal | Video: दोन दिवसात दबले दहा लाखाचे काम 
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola Marathi News Work of Paver Block at Hivarkhed is of very poor quality, need for high level inquiry

हिवरखेड येथील देशभक्त संपतरावजी भोपळे चौक ते बसस्थानक परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेले जिल्हा परिषद निधीअंतर्गत दहा लक्ष रुपयांचे पेव्हर ब्लॉकचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून दहा लाखाचे काम दोन दिवसातच दबले आहे.

Video: दोन दिवसात दबले दहा लाखाचे काम 

sakal_logo
By
धीरज बजाज