Akola District Investigates Illegal Moneylenders: अकोल्यात ९६ तक्रारींमध्ये सावकार दोषी ठरले; ८ कोटी २६ लाखाची मालमत्ता कर्जदात्यांना परत केली. शेकडो अवैध सावकार चौकशीच्या जाळ्यात.
अकोला : जिल्ह्यात अवैध सावकारांच्या जाचामुळे शेतकरी आत्महत्या होत असतानाच विविध कर्जदात्यांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने शेकडो सावकारांवर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाअंतर्गत चौकशी सुरू आहे.