Akola Civic Row: ‘पन्नास खोके’ घोषणांवरून अकोला महापालिकेत गोंधळ; महापौरांचा १६ विरोधी नगरसेवकांना तीन सभांसाठी निलंबनाचा निर्णय

16 opposition corporators suspended after ‘Pannas Khoke’ slogan chaos in budget meet : अर्थसंकल्पीय सभेत ‘पन्नास खोके’ घोषणांवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; गोंधळात १६ विरोधी नगरसेवक तीन सभांसाठी निलंबित
Budget Chaos: Conflict Over 'Fifty Khoke' Slogans Disrupts Akola Municipal Meeting

Budget Chaos: Conflict Over 'Fifty Khoke' Slogans Disrupts Akola Municipal Meeting

Sakal

Updated on

श्रीकांत राऊत

अकोला : शहराच्या विकासाचा आराखडा निश्चित करणारी महानगरपालिकेची विशेष अर्थसंकल्पीय सभा सोमवारी गोंधळ, घोषणाबाजी आणि निलंबनाच्या कारवाईमुळे वादग्रस्त ठरली. सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर सखोल चर्चा अपेक्षित असताना सभागृहात राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आणि विरोधी गटातील १६ नगरसेवकांना पुढील तीन सभांसाठी निलंबित करण्याचा आदेश महापौरांनी काढला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com