Municipal Corporation Results: एक बंडखोर नगरसेवक ठरवणार सत्ता कुणाची ? 'या' महापालिकेत भाजप जिंकूनही हारली

Akola Municipal Corporation Results: एक बंडखोर नगरसेवक ठरणार किंगमेकर? अकोल्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही सत्ता टांगणीला
BJP Wins Most Seats but Power Hangs in Balance in Akola Municipal Corporation

BJP Wins Most Seats but Power Hangs in Balance in Akola Municipal Corporation

esakal

Updated on

अकोला महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. एकूण ८० जागांसाठी झालेल्या मतदानानंतर निकाल लागला, पण कोणत्याही पक्षाला एकट्याने सत्ता मिळवण्यात यश आले नाही. भाजपने ३८ जागा पटकावल्या, ज्या इतर पक्षांपेक्षा जास्त आहेत. मात्र, ४१ या बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अपक्ष आणि मित्रपक्षांची मदत घ्यावी लागली. मागील निवडणुकीत भाजपला ४८ जागा मिळाल्या होत्या, पण यंदा ते ३८ वरच थांबले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com