Akola Civic Polls Heat Up
esakal
योगेश फरपट
अकोला महानगरपालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात अधिकच चुरशीची ठरत असून, राजकीय घडामोडींनी शहरातील वातावरण तापले आहे. निवडणूक जाहीर होऊनही अद्याप प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आघाडी आणि तिकीट वाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या न झाल्याने सर्वच पक्षांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.