Akola Municipal Election: प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध; महापालिका निवडणूक, पुढील प्रक्रियेकडे लागले लक्ष
Akola Municipal Corporation announces final ward: महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना व हद्द निश्चित करणारे नकाशे जाहीर करण्यात आले आहेत.
अकोला : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना व हद्द निश्चित करणारे नकाशे जाहीर करण्यात आले आहेत.