esakal | VIDEO: ‘महाबीज’चे कर्मचारी बुधवारपासून बेमुदत संपावर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Mahabeej employees on indefinite strike from Wednesday

 सातवा वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी ‘महाबीज’चे राज्यातील कर्मचारी बुधवारपासून (ता.९) बेमुदत संपावर गेले आहेत. सोबतच विविध मागण्यासाठी महाबीज सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सुद्धा साखळी उपोषण व आंदोलन सुरू केले आहे. पाचशेहून अधिक कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

VIDEO: ‘महाबीज’चे कर्मचारी बुधवारपासून बेमुदत संपावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा
loading image