esakal | VIDEO: आता दुकाने नऊ ते पाचपर्यंत राहणार सुरू, निर्बंधासह परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

बोलून बातमी शोधा

Akola News Shops in Lockdown will remain open, permission with restrictions, Collector orders}

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सामाजिक अंतर व आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करून जिल्ह्यातील प्रतिबंधित व प्रतिबंधित क्षेत्र वगळून निर्बंधासह सोमवारपर्यंत(ता.८) सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिला.

VIDEO: आता दुकाने नऊ ते पाचपर्यंत राहणार सुरू, निर्बंधासह परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा