
Akola News
sakal
पुणे: सकाळ माध्यम समूहाच्या वतीने संयुक्त अरब अमिरात(यूएई) येथील दुबई येथे ‘नेक्स्ट जेन - लिगसी अँड लेव्हरेज’ या नेतृत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आपल्या परंपरागत उद्योगधंद्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतलेल्या नव्या पिढीतील २१ उद्योजक सहभागी झाले होते.